नवीन वेब साईटचे काम सुरु असल्यामुळे sms सुविधा १ महिन्यासाठी बंद करण्यात आलेली आहे. वेब साईटचे काम पूर्ण झाल्यावर आपली सुविधा लगेच सुरु करण्यात येईल.
Loading...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी ! - सुरेश भट.

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११


रोजगार  विषयक माहिती

रोज अनेक पेपर मध्ये तसेच इतर अनेक माध्यमात रोजगार विषयक अनेक जाहिराती येतात त्यामध्ये सरकारी तसेच खाजगी नोकरभरतीच्या जाहिराती येतात परन्तु बेरोजगार लोकापर्यंत त्या पोहचत नाहीत किवा बेरोजगार लोकाना त्या जाहिराती केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या तेही समजत नाही या जहिरातीमध्ये अगदी शिपाया पासून ते अनेक मोठ्या पदापर्यंतच्या जाहिराती असतात म्हणुनच आम्ही या जाहिराती लोकाना कळव्या यासाठी वेबसाईट सुरु केलेला आहे. 
      आपण या वेबसाईट मदतीने राज्य सरकारच्या तसेच केंद्र शासनाच्या रिक्त पदाच्या जाहिराती पाहू व माहिती मिळवू शकता.
मित्रानो आपल्याला नोकरी संबंधित माहिती मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न !!!!
                  आपल्याला हि वेब साईट कशी वाटली याबद्दल अवश्य कळवा व काही सुधारणा असतील 
त्यापण सुचवा आपल्या सूचनेचे स्वागत आहे.
                                      धन्यवाद !
आपला मित्र ,
दिनेश कुर्हेकर
adityakurha89@gmail.com
9657475756.